116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'! cover art

116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

116: माध्यमांचीच 'मीडिया ट्रायल'!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

सध्या मीडियाबाबत असं झालंय की, सेलिब्रेटींबाबत गॉसिप चालवल्याशिवाय बातमीच पूर्ण होत नाही. सध्याच्या माध्यमांना झालंय काय, बातमीचा विषय काय असावा, वार्ताहारांची भाषा कशी बदलली आहे, कोणाला किती महत्त्व दिलं जातंय अशा एक ना अनेक प्रश्नांना हात घालत मीडियालाच फैलावर घेणारी ही 'मीडिया ट्रायल' नक्की ऐका! 'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts
No reviews yet