157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover art

157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेला आपण सर्वांनी कसं सामोरं जायला हवं, कोरोनाची नवीन लक्षणं कोणती, व्हॅक्सिनबाबतचे समज-गैरसमज काय आहेत, ऑक्सिजनची समस्या नेमकी कशी हाताळता येऊ शकते, लस घेतल्याने संसर्गापासून कितपत बचाव होतो, रेमडिसिवीर कोणी घ्यावं, सिटी स्कॅन तपासणीतून नेमकं काय निदान होतं या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत पुण्यातील प्रसिद्ध चेस्ट फिजिशियन डॉ. स्वप्निल कुलकर्णी यांनी. स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांच्या समवेतचा या आरोग्य संवादामधून डॉ. स्वप्निल यांनी कोरोना संदर्भातील केलेलं मार्गदर्शन आजच्या घडीला आपणा सर्वांसाठी अत्यंक उपयुक्त ठरणार आहे. तेव्हा चुकवू नये, असा हा पॉडकास्ट ऐका... सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि फिट राहा. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात कोणत्या नव्या गोष्टी आपल्या भेटीस येणार आहेत याबाबत प्रसाद मिरासदार यांच्याकडून. सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

156: अशी साकारली 'हसासोर'! cover art
156: अशी साकारली 'हसासोर'! By: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... cover art
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... By: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! cover art
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! By: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? cover art
131: श्रीमंत कसं व्हावं? By: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! cover art
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! By: Storytel India
115: बात क्रिकेटची! cover art
115: बात क्रिकेटची! By: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! cover art
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! By: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? cover art
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? By: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? cover art
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? By: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! cover art
94: श्रवणीय श्रोत्री! By: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' cover art
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' By: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! cover art
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! By: Storytel India
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... cover art
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... By: Storytel India
171: 'पुल'कित विनोद! cover art
171: 'पुल'कित विनोद! By: Storytel India
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? cover art
66: तुम्हालाही स्टोरीटेलसाठी लिहायचे आहे का? By: Storytel India
165: कोरोना काळात मदत कशी करावी? cover art
165: कोरोना काळात मदत कशी करावी? By: Storytel India
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! cover art
119: दिन दिन दिवाळी... बाल-दिनी!! By: Storytel India
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? cover art
163: कोरोना काळात मनाचं आरोग्य कसं जपावं? By: Storytel India
51: मिशन 'मंगळ' cover art
51: मिशन 'मंगळ' By: Storytel India
124: 'झोप का हो येत नाही...?' cover art
124: 'झोप का हो येत नाही...?' By: Storytel India
No reviews yet