160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... cover art

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना...

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

आपल्या काकाच्या रहस्यमयी मृत्यूचा शोध घेण्यासाठी निघालेल्या सौभद्रला कोणकोणत्या भयानक घटनांना सामोरं जावं लागतं... आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक भयंकर कारस्थान समोर येतं अशा कथानकावर बेतलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी एका वेगळ्याच पातळीवरील दर्जेदार साहित्यकृती ठरते. या कादंबरीत साकारलेल्या अनेक व्यक्तिरेखा, ठिकाणांचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचं उत्कृष्ट चित्रण आपल्या समोर उभं केलेले लेखक वसंत वसंत लिमये यांना संतोष देशपांडे यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर बोलतं केलं आहे. २०१२ ला प्रकाशित झालेल्या या कादंबरी लेखनाची प्रक्रिया कशी होती, ती कशी साकारली या सर्व प्रवासाबद्दल लिमये यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. नुकतीच ही कादंबरी स्टोरीटेलवर ऑडिओबुकच्या स्वरूपात रिलीज झाली आहे, तेव्हा ही कादंबरी ऐका आणि थरार अनुभवा! याशिवाय स्टोरीटेलने नवीन सिलेक्ट हा प्लॅन सुरू केला आहे. यात ११ भारतीय भाषांमधील साहित्य ऐकायला मिळेल. सध्या २९५ रूपयांत हा प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, ही माहिती दिली आहे स्टोरीटेल इंडियाचे व्यवस्थापक योगश दशरथ यांनी. तेव्हा लगेच स्टोरीटेल सबस्क्राईब करा. 'लॉक ग्रिफिन' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2369103-Loch-Griffin सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover art
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... By: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover art
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल By: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover art
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? By: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover art
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... By: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover art
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover art
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? cover art
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव cover art
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! cover art
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी cover art
1: #1: सह संजय सोनवणी By: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! cover art
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! By: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? cover art
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? By: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! cover art
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! By: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! cover art
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! By: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... cover art
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... By: Storytel India
6: झलक - इप्सिता... cover art
6: झलक - इप्सिता... By: Storytel India
121: कवींचं करिअर... cover art
121: कवींचं करिअर... By: Storytel India
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... cover art
89: ऑडिओबाइटस् येता घरा..... By: Storytel India
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! cover art
141: दुबईत... मायबोलीच्या दुलईत! By: Storytel India
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! cover art
158: थरारक 'मर्डर'ची गूढ 'केस'! By: Storytel India
No reviews yet