Leila cover art

Leila

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Leila

By: Prayaag Akbar, Meena Shete Sambhu - translator
Narrated by: Neshma Mantri
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £15.39

Buy Now for £15.39

लैला हे पुस्तक एक काल्पनिक गोष्टींवर आधारित कादंबरी आहे. नावे, पात्रे, ठिकाणे आणि घटना एकंदर लेखकाच्या कल्पनेचे उत्पादन आहेत किंवा काल्पनिकरित्या वापरल्या गेल्या आहेत. .मृत्यू, वास्तविक घटना किंवा स्थानिक लोक यांच्यात समानता हा पूर्णपणे संयोग आहे. एका डिजीटल शहरात निकटच्या भविष्यात, कधी-कधी पवित्रतेचे अवडंबर इतके माजवले जाते की, समाजात भिंती तयार होतात. या भिंतींमागे उच्च नागरिक आस्तित्वात आहे. पण भिंतीच्या अलिकडे फक्त कचरा आहे. त्यात राहणारे गरीब लोक व त्यांचे आजारी जीवन आहे. ही गोष्ट शालिनीची आहे. जिची मुलगी सोळा वर्षांपूर्वी हरवली आहे. या शोधकहाणीतून भविष्यातील समाजरचनेची काल्पनिक कथा सांगितली जाते जी आजच्या वास्तवालाही धक्का देणारी ठरते.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Fantasy Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet