Love Test cover art

Love Test

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Love Test

By: Dr. Gautam Pangu
Narrated by: Nachiket Purnapatre
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £7.62

Buy Now for £7.62

अमेरिकेत पीएचडी करताना सोफिया नावाच्या अमेरिकन गर्लफ्रेंडबरोबर 'लिव्ह-इन' राहणाऱ्या अजयच्या ग्रॅज्युएशनसाठी त्याला सरप्राईज द्यायला त्याचे आईबाबा थेट कोल्हापुरास्नं अमेरिकेला येऊन धडकतात आणि तिथं सोफियाला बघून स्वतःच सरप्राईज होतात. एकीकडं आईबाबा आणि दुसरीकडं सोफिया अशा कचाट्यात सापडलेल्या अजयच्या प्रेमाची चांगलीच कसोटी लागते. तो ही परीक्षा पास होतो का? ऐका 'लव्ह टेस्ट' या धमाल मनोरंजक गोष्टीत...©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Genre Fiction Literary Fiction
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet