Mahananda cover art

Mahananda

Preview
LIMITED TIME OFFER

3 Months Free

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.
Get this deal
Offer ends on 15 July 2026 at 11:59 BST.
More purchase options

Mahananda

By: Jaywant Dalvi
Narrated by: Pari Telang
Get this deal

£5.99/mo after 3 months. Cancel monthly.

Buy Now for £12.10

Buy Now for £12.10

महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका 'जुगारा'चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल !©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN Classics
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
No reviews yet