110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art

110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवलेली गुणवान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता ऑडिओबुक्सच्या जगात प्रवेश करत आहे. स्टोरीटेलवर तिने 'हाकामारी' या ऑडिओबुकला आवाज दिलाय. त्यामुळे आता चित्रपट, नाटकांसह ऑडिओबुकचं क्षेत्र गाजवायला सोनाली आता सज्ज झाली आहे. याचनिमित्ताने स्टोरीटेलचे राहुल पाटील यांनी सोनाली कुलर्णींशी साधलेला संवाद नक्की ऐका! तसेच, स्टोरीटेलवर या आठवड्यात काय नवीन येतंय याचा वेध घेतलाय संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी नक्की ऐका हा विशेष पॉडकास्ट. सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/marathi©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... By: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover art
130: 'हिंदू' साकारताना...! By: Storytel India
45: झंझावात- झलक cover art
45: झंझावात- झलक By: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover art
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल By: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover art
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! By: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover art
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! By: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! cover art
156: अशी साकारली 'हसासोर'! By: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... cover art
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... By: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! cover art
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! By: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? cover art
131: श्रीमंत कसं व्हावं? By: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! cover art
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! By: Storytel India
115: बात क्रिकेटची! cover art
115: बात क्रिकेटची! By: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! cover art
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! By: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? cover art
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? By: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? cover art
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? By: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! cover art
94: श्रवणीय श्रोत्री! By: Storytel India
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' cover art
64: आवाजाच्या किमयागाराची 'झेप' By: Storytel India
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! cover art
46: पाऊस बरसताना, `करसाळ` स्मरताना.....! By: Storytel India
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... cover art
59: दिवाळीच्या पूर्वसंध्येला, स्टोरीटेल टीमशी बोलताना... By: Storytel India
171: 'पुल'कित विनोद! cover art
171: 'पुल'कित विनोद! By: Storytel India
No reviews yet