155: दैनंदिन 'गीतायोग'! cover art

155: दैनंदिन 'गीतायोग'!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

155: दैनंदिन 'गीतायोग'!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

ज्येष्ठ साहित्यिक, तत्वचिंतक राजेंद्र खेर यांच्या शब्दांत दररोज सकाळी भगवद्गीता ऐकणं म्हणजे एक अविस्मरणीय आनंद! स्टोरीटेलने खास श्रोत्यांसाठी 'दैनंदिन भगवद्गीता'च्या माध्यमातून दररोज म्हणजे ३६५ दिवस गीतेतील विविध आध्याय, त्याचे अर्थ व महत्त्व अशा स्वरूपात गीता उपलब्ध केली आहे. गेली अनेक वर्षे गीतेचा अभ्यास असलेले खेर अगदी सोप्या भाषेत ही गीता समजावून सांगतात... हा उपक्रम नक्की काय आहे, गीतेचं महत्त्व त्यांनी कशाप्रकारे समजावून सांगितलं आहे, यावर राजेंद्र खेर व प्रसाद मिरासदार यांनी चर्चा केली आहे. तेव्हा आवर्जून ऐका हा गीतामय कट्टा! या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. 'दैनंदिन भगवद्गीता' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/55992-Bhagwatgeeta-Divas सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... cover art
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... By: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover art
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? By: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... cover art
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... By: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover art
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... By: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover art
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल By: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover art
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? By: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover art
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... By: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover art
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover art
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? cover art
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव cover art
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! cover art
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी cover art
1: #1: सह संजय सोनवणी By: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! cover art
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! By: Storytel India
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? cover art
118: निर्णय घ्यावा की न घ्यावा? By: Storytel India
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! cover art
24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! By: Storytel India
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! cover art
123: पृथ्वीबाहेरच्या जीवसृष्टीचे रहस्य स्टोरीटेलवर! By: Storytel India
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... cover art
57: अनुभव, अनुभूतीतून शब्दप्रवास होतो तेव्हा... By: Storytel India
6: झलक - इप्सिता... cover art
6: झलक - इप्सिता... By: Storytel India
121: कवींचं करिअर... cover art
121: कवींचं करिअर... By: Storytel India
No reviews yet