117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' cover art

117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम'

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

घरातल्या घरात मजा म्हणून मिमिक्री करता करता अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या मनात विचार आला की आपण ऑडिओबुक्सला उत्तम आवाज देऊ शकतो... आणि त्यामुळे तिने स्टोरीटेलच्या जगात प्रवेश केला आणि एका हटके पुस्तकाला आवाज दिला... 'आर्टिफिशियल मॉम' हे अमोल कपोले लिखित भावनामिश्रित साय-फाय हेमांगीच्या आवाजात नुकतंच रिलीज झालंय आणि यानिमित्ताने स्टोरीटेल मराठीची पब्लिशर सई तांबे हिने हेमांगीशी संवाद साधलाय... याशिवाय स्टोरीटेलने या आठवड्यात दिवाळीनिमित्त मौज ही दिवाळी अंक ऑडिओबुकच्या स्वरूपात आणला आहे, त्यासोबतच या आठवड्यात कोणती नवीन पुस्तकं आणि गोष्टी स्टोरीटेलवर ऐकायला मिळणार याविषयी सांगत आहेत प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे. त्यामुळे या दिवाळीत फराळासोबतच ऑडिओबुक्सची एक खुसखुशीत मेजवानी आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे... त्यामुळे ऐकायला विसरू नका हा खसा पॉडकास्ट... आर्टिफिशियल मॉम ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-artificial+mom सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover art
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! By: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! cover art
168: मध्यमवर्गा... जागा हो! By: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover art
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! By: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! By: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... By: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover art
130: 'हिंदू' साकारताना...! By: Storytel India
45: झंझावात- झलक cover art
45: झंझावात- झलक By: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover art
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल By: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover art
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! By: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover art
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! By: Storytel India
156: अशी साकारली 'हसासोर'! cover art
156: अशी साकारली 'हसासोर'! By: Storytel India
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... cover art
167: पुलं स्मृतिदिन विशेष : आहे मनोहर तरी... By: Storytel India
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! cover art
102: 'रोखठोक' शैलीमागची सच्चाई! By: Storytel India
131: श्रीमंत कसं व्हावं? cover art
131: श्रीमंत कसं व्हावं? By: Storytel India
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! cover art
133: चित्रकथेत रमलेला सिद्धार्थ! By: Storytel India
115: बात क्रिकेटची! cover art
115: बात क्रिकेटची! By: Storytel India
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! cover art
149: 'वीरधवल'मधील आवाजामागचं नवल! By: Storytel India
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? cover art
125: स्टोरीटेलसाठी लेखन कसं कराल? By: Storytel India
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? cover art
150: तुम्ही मिलेनियल्स आहात? By: Storytel India
94: श्रवणीय श्रोत्री! cover art
94: श्रवणीय श्रोत्री! By: Storytel India
No reviews yet