151: चाणक्य समजून घेताना...देताना! cover art

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

151: चाणक्य समजून घेताना...देताना!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

एखादं करिअर निवडणं आणि ते यशस्वी करून दाखवणं यासाठी लागणारी गुरूकिल्ली देणारे, यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. राधाकृष्णन् पिल्लई यांना आज आपण कट्ट्यावर ऐकणार आहोत. गेली २० वर्षं चाणक्य आणि चाणक्यच्या अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासाने झपाटलेले राधाकृष्ण पिल्लई हे नवीन पिढीसाठी आदर्श आहेत. पिल्लई यांच्याकडून चाणक्यनीती समजून घेणं हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. त्यांची अनेक पुस्तकं आपणास स्टोरीटेलवर ऐकायला मिळतात. अध्यापन, समुदेशन, लेखन यांमार्फत पिल्लई कायमच विद्यार्थ्यांना मार्ग दाखवण्यासाठी सज्ज असतात. लिडरशीप या त्यांच्या विषयामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी नेतृत्त्वगुण पेरले आहेत. तेव्हा पल्लवी वाघ यांनी घेतलेली ही मुलाखत नक्की ऐका. या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, ती प्रसाद मिरासदार आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून. राधाकृष्णन् पिल्लई यांची ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/narrators/101206-Radhakrishnan-Pillai सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! cover art
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! By: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... cover art
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... By: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! cover art
112: उदाहरणार्थ- कोसला! By: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... cover art
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... By: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? cover art
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? By: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! cover art
155: दैनंदिन 'गीतायोग'! By: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... cover art
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... By: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover art
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? By: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... cover art
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... By: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover art
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... By: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover art
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल By: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover art
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? By: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover art
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... By: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover art
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover art
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? cover art
162: कोरोना होऊन गेला... पुढे काय?? By: Storytel India
9: वारी - एक अमृतानुभव cover art
9: वारी - एक अमृतानुभव By: Storytel India
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! cover art
146: स्वादिष्ट! नादिष्ट!! By: Storytel India
1: #1: सह संजय सोनवणी cover art
1: #1: सह संजय सोनवणी By: Storytel India
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! cover art
101: श्रावणसरींसह स्टोरीटेलवर सिलेक्ट मराठीची मेजवानी! By: Storytel India
No reviews yet