143: लेखणीच्या लेकी! cover art

143: लेखणीच्या लेकी!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

143: लेखणीच्या लेकी!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

शब्दांची जादू ही रसिकांना रिझवित असते. श्राव्य जगतातही ही जादू रसिकश्रोत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या, शब्दांवर हुकमत गाजवणाऱ्या गुणी लेखिकांशी आपण महिला दिनानिमित्त संवाद साधला आहे. 'फिरंग', 'तो, ती आणि तिचा तो', 'मिशन हिमालय' अशा लहान मुलींपासून ते विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अतिशय खिळवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिणारी गौरी पटवर्धन आणि 'डेस्परेट हजबंड', 'केस नं. ००१', 'चित्रकथा' सारख्या एरोटिका ते क्राईम थ्रिलर लिहिणारी सायली केदार या दोघींशी पब्लिशर सई तांबेने संवाद साधला आहे... तेव्हा समस्त महिला श्रोतृवर्गासाठी स्पेशल असा हा कट्टा ऐकायला अजिबात विसरू नका... याशिवाय प्रसाद मिरासदार व संतोष देशपांडे यांच्याकडून ऐका स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांना काय नवीन ऐकायला मिळणार! सायली केदारच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sayali+kedar गौरी पटवर्धनच्या कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-gauri+patwardhan सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... cover art
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... By: Storytel India
139: नेमाडे उवाच! cover art
139: नेमाडे उवाच! By: Storytel India
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! cover art
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! By: Storytel India
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! cover art
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! By: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! cover art
151: चाणक्य समजून घेताना...देताना! By: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! cover art
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! By: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... cover art
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... By: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! cover art
112: उदाहरणार्थ- कोसला! By: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... cover art
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... By: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? cover art
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? By: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! cover art
155: दैनंदिन 'गीतायोग'! By: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... cover art
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... By: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover art
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? By: Storytel India
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... cover art
160: 'लॉक ग्रिफिन' अनलॉक करताना... By: Storytel India
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... cover art
145: 'हॅशटॅग नॉट माईन' - गोष्टीमागची गोष्ट... By: Storytel India
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल cover art
60: स्टोरीटेल: नोव्हेंबर स्पेशल By: Storytel India
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? cover art
81: कोरोना @ महाराष्ट्र : आपण काय करायचं? By: Storytel India
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... cover art
161: A Storytel Initiative : कोरोनाशी झुंजताना... By: Storytel India
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... cover art
138: पॉडकास्टिंग विषयी ऐकू आनंदे.... By: Storytel India
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! cover art
103: अग्निपंखी 'गरुडझेप'! By: Storytel India
No reviews yet