170: काव्यसरी... श्राव्यसरी! cover art

170: काव्यसरी... श्राव्यसरी!

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

170: काव्यसरी... श्राव्यसरी!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

आपल्या सगळ्यांचा लाडका कवी संदीप खरे याच्या अनेक सुंदर कलाकृती स्टोरीटेलवर रिलीज झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 'संदीप खरे रेअरली हर्ड'! या कार्यक्रमात संदीपने यापूर्वी कुठेही सादर न केलेल्या किंवा क्वचितच ऐकवलेल्या कविता सादर केल्या आहेत, या कवितांमागचे किस्से सांगितले आहेत. याशिवाय संदीपचा आवाज स्टोरीटेलवरील अनेक कथांना लाभला आहे. त्यामुळे तो कवी म्हणून तर प्रसिद्ध आहेच, मात्र आता त्याच्या आवाजात सादर होणाऱ्या कथांनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. त्याच्या अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकून त्याचा प्रवास जाणून घेतला आहे, स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी. तेव्हा पावसांच्या सरींसोबत नक्की ऐक्का हा संवाद... या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून. 'संदीप खरे रेअरली हर्ड' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://bit.ly/3jgGMXi सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

159: बेस्ट ऑफ 'सुशि'! cover art
159: बेस्ट ऑफ 'सुशि'! By: Storytel India
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून cover art
34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून By: Storytel India
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! cover art
104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! By: Storytel India
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! cover art
95: 'हिडन कॅमेरा' मागचा परफेक्ट लेखक! By: Storytel India
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! cover art
136: 'स्टोरीटेल'र संजय सोनवणी! By: Storytel India
37: झलक- ओसाडवाडीचे देव cover art
37: झलक- ओसाडवाडीचे देव By: Storytel India
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! cover art
132: सिक्स्थ सेन्सचं गूढ! By: Storytel India
111: रोल 'प्ले' करताना... cover art
111: रोल 'प्ले' करताना... By: Storytel India
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! cover art
96: मन करा रे प्रसन्न....`सेल्फ मेडिटेशन` संगे! By: Storytel India
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' cover art
117: हेमांगीची हटके 'आर्टिफिशियल मॉम' By: Storytel India
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! cover art
129: सावधान! स्टोरीटेलच्या विश्वात येतोय नवा व्हायरस! By: Storytel India
168: मध्यमवर्गा... जागा हो! cover art
168: मध्यमवर्गा... जागा हो! By: Storytel India
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! cover art
135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'! By: Storytel India
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! cover art
110: स्टोरीटेलच्या जगात सोनालीची एंण्ट्री! By: Storytel India
128: सूत्रांच्या माहितीनुसार... cover art
128: सूत्रांच्या माहितीनुसार... By: Storytel India
130: 'हिंदू' साकारताना...! cover art
130: 'हिंदू' साकारताना...! By: Storytel India
45: झंझावात- झलक cover art
45: झंझावात- झलक By: Storytel India
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल cover art
55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल By: Storytel India
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! cover art
152: गुपित... मेघनाच्या जादुई आवाजाचं! By: Storytel India
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! cover art
157: कोरोना... तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं! By: Storytel India
No reviews yet