90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट` cover art

90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`

Preview

Get 30 days of Standard free

£5.99/mo after trial. Cancel monthly.
Try for £0.00
More purchase options

90: `असं` करा स्वतःला `रिबूट & रिस्टार्ट`

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try for £0.00

£5.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy Now for £6.29

Buy Now for £6.29

About this listen

करोनाच्या सावटाखाली जगताना काळजी वाटते ती आता पुढे काय होणार? आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक आयुष्यात काय बदल होणार? जगण्याची दिशाच बदललेली आहे काय? असेल तर ती समजून घेत पुढे कसे जाता येईल अशा कित्येक प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे. मात्र, लॉकडाउनचा हा टप्पा पुढील काळात, आहार-विहारापासून विचारापर्यंत आपणास स्वतःत काय बदल घडवावे लागणार आहेत, हे सांगू पाहतो आहे. त्याचाच वेध घेण्यासाठी प्रसिद्ध वैद्यकतज्ज्ञ, लेखक व व्याख्याते डॉ. अमोल अन्नदाते यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ऐका. तो आपल्या मनातील अनेक विषयांना सहज स्पर्श करतो आणि बदलेल्या आयुष्यासाठी `रिबूट` आणि `रिस्टार्ट` कसं व्हायचं, हे सहज सांगून जातो. हा विशेष पॉ़डकास्ट जरुर ऐका...निरोगी अन् आनंदी राहा! लॉकडाउनच्या काळात स्टोरीटेलचा आस्वाद ३० दिवस मोफत घ्या... https://bit.ly/3con4mg या लिंकवर क्लिक करा व स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा अमर्याद आनंद लुटा.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Art Entertainment & Performing Arts

Continue the series

40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची ! cover art
40: झलक- रत्नाकर मतकरींच्या 'दुष्ट गोष्ट'ची ! By: Storytel India
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी cover art
67: बेडटाईम स्टोरीज...दमून भागून घरी आलेल्या आई-बाबांसाठी By: Storytel India
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा... cover art
99: 'अजातशत्रू'मागचे गूढ उकलते तेव्हा... By: Storytel India
28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड` cover art
28: श्री ठाणेदारांचा `सक्सेस कोड` By: Storytel India
169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! cover art
169: आता ऐकायाची... 'सव्यसाची'! By: Storytel India
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... cover art
142: 'पुलं'चं चरित्र सप्रेम सादर... By: Storytel India
143: लेखणीच्या लेकी! cover art
143: लेखणीच्या लेकी! By: Storytel India
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... cover art
147: क्राईम स्टोरीमागचा लेखन थरार... By: Storytel India
139: नेमाडे उवाच! cover art
139: नेमाडे उवाच! By: Storytel India
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! cover art
56: 'सेक्स'चं गुपित... गप्पांच्या कुपीत! By: Storytel India
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! cover art
166: बालविश्वाची श्रवणीय सफर! By: Storytel India
151: चाणक्य समजून घेताना...देताना! cover art
151: चाणक्य समजून घेताना...देताना! By: Storytel India
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! cover art
140: 'दीपस्तंभा'चा शिल्पकार! By: Storytel India
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... cover art
137: आस्तादचा कलाप्रवास! : अॅक्टर ते नॅरेटर... By: Storytel India
112: उदाहरणार्थ- कोसला! cover art
112: उदाहरणार्थ- कोसला! By: Storytel India
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... cover art
98: ती येते, बोलते आणि जिंकून जाते.... By: Storytel India
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? cover art
49: इज इट अ पॅटर्न? आर वी द किलर्स? By: Storytel India
155: दैनंदिन 'गीतायोग'! cover art
155: दैनंदिन 'गीतायोग'! By: Storytel India
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... cover art
54: इतकी नाजुक...इतकी अल्लद... - संदीप खरे जेव्हा कवितांवर व्यक्त होतो... By: Storytel India
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? cover art
63: तुम्हालाही स्टोरीटेलर बनायचं आहे? By: Storytel India
No reviews yet